Department / Arts / Marathi
मराठी विभाग
सोनई महाविदयालयामध्ये मराठी विभाग हा सन 1990 साली सुरू झाला .या विभागाचे तत्कालीन विभाग प्रमुख प्रा.वसंत सपकाळ यांनी या विभागाची मुहर्तमेढ रोवली तसेच त्यानंतर डॉ.अशोक एरंडे , डॉ.अशोक शिंदे, डॉ .वैशाली रोकडे यांनी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. डॉ निवॄत्ती मिसाळ विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत तसेच प्रा.तुकाराम जाधव सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत.
तसेच या विभागाला नामवंत साहित्यिक, समिक्षक., मा.कुलगुरू डॉ.नागनाथ कोतापल्ले, डॉ.आनंद यादव, डॉ.दत्ता भगत, डॉ. भारत हांडीबाग, डॉ.स्नेहल तावरे इत्यादिंनी भेटी दिल्या व मार्गदर्शन केले.
मराठी विभागातील भवितव्यांच्या दिशा
- शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविदयालय
प्रसार माध्यमांसाठी लेखन
- वॄत्तपत्रे, संपादकीय कार्य, मुद्रीतशोधन, संशोधनपर लेखन,
- चित्रपट आणि दूरचित्रवाणी केंद्रे, पट कथा लेखन, संवाद लेखन
- जाहिरात लेखन
- मराठी व्याकरण व व्यावहारिक मराठी
- भाषांतर
विविधांगी कार्यक्रम
- हस्ताक्षर स्पर्धा
- घोषवाक्य स्पर्धा
- शुद्ध लेखन स्पर्धा
- सेट नेट परीक्षा मार्गदर्शन
- विविध चर्चासत्रे व परिसंवाद
- तज्ञ प्राध्यापकांचे व्याख्याने
- मराठी भाषा पंधरवाडा (संवर्धन)
- अे.पी.जे.अब्दुल कलाम स्मॄती प्रित्यर्थ वाचन दिन
Dr. Nivrutti Vinayak Misal (Head of Department) Assistant Professor M.A.Ph.D. Contact No : +91-9960464874 nivruttimisal2010@gmail.com |
||
Shri. Tukaram Bhivsen Jadhav Assistant Professor M.A.,B.Ed,NET Contact No :+91-9975959610 tukaramjadhav2010@gmail.com |